7.22.2013

प्रेम हे असंच असतं

न मोजता अन मापता येणारं
प्रेम हे असंच असतं
कधी ते खदखदुन हसतं
तर कधी वेड्यासारखं रुसतं

..  लक्ष्मण शिर्के