माझ्या कविता व चारोळ्या
9.25.2009
खवळणार्या समुद्रालासुद्धा
त्या खवळणार्या समुद्रालासुद्धा
किती तरी वेळा मी समजाविले
एकच लाट आली कुठुनशी
माझ्या संपूर्ण स्वप्नालाच बुजविले
____________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment