10.16.2009

लाटांचा आघात पाहण्यास

सागर मला नेहमीच आवडतो
तेच ठिकाण मी फिरायला निवडतो
वेळ मिळेल तसा एकटाच मी
लाटांचा आघात पाहण्यास दवडतो
____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment