10.16.2009

पडणार्‍या प्रत्येक थेंबात

मी तुझ्यासाठी झुरत होतो
कधीतरी तुझ्यावर बरसनारच होतो
मी पडणार्‍या प्रत्येक थेंबात
बोलक्या रूपात तुला दिसणारच होतो
____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment