10.16.2009

आपण मात्र निमित्त असतो

तोच रूसवितो तोच फुगवितो
आपण मात्र निमित्त असतो
विधिलिखित असतो जीवनाचा पाढा
बाकी सर्व तोच लिहीत असतो
____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment