10.16.2009

मन झालय शून्य

तेच करतोय मी
मन झालय शून्य
तोडतोय हे पाश
पण आवरत नाही तारुण्य
____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment