10.16.2009

एक केविलवाणे दृश्‍य

एकदा एक केविलवाणे दृश्‍य
खरच मी पाह्यलय
वार बसलाय फांदीवर
म्हणून झाड अश्रूनवाटे रडलय
____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment