10.16.2009

बोध घेतला मी

बोध घेतला मी फुलपाखराकडून
त्याचे जीवन असते छोटे खूप
आनंदाने उडत असलेले बघून
मला पण येतो नेहमीच जगण्यास हुरूप
____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment