10.16.2009

आली पुन्हा आठवण

काल किनार्‍यावर एकटा फिरताना
आली पुन्हा आठवण तुझी
ते क्षण त्या आठवणी
का एवढी परीक्षा घेतात माझी
____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment