10.16.2009

होईल पूर्ण आस

आज मला नुसताच
होतोय असा भास
न पेलणार्‍या गोष्टींची पण
होईल पूर्ण आस
____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment