10.16.2009

पाय निघतच नाहीत

त्या आदळनार्‍या लाटा
मझ्यासाठी जागतच नाहीत
कितीही प्रयत्न केले तरी
तिथून पाय निघतच नाहीत
____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment