सगळ काही सम्पलय आता अश्रुही थांबले आहेत
राहून राहून अनेक वेळा माझ्याशी भान्डले आहेत
मनच आता काठावर आलय जगल एकदाच
जेव्हा गटांगळ्या खात होत सावट होत भीतीच
माझ्या बाबतीत नेहमीच ही गोष्ट घडत आली
आशा अपेक्षान्चा चक्काचूर होत एक एक घटना सरत गेली
वेध घेतला सुरुवातीला शंकेने मन ग्रासले
माहीत असूनही पडलो खोलात शेवटी अश्रुन्वाटे सोसले
ज्या गोष्टीसाठी चरफडलो पहात होतो नुसतीच वाट
डोळे सुद्धा थकून गेले मन घालत होते थांबण्यासाठी घाट
रोजची माझी झोळी रिकामीच राहात होती
परिस्थिती वचनाला विसरून माझ्याविरुद्ध वागत होती
किती तरी वेळा त्या आठवणी नुसत्याच उकरायचो
एक वेडी आशा समजून स्वप्नात त्यांस साकारायचो
माझ्याच आयुष्याशी भांडण हे रोजचच झाल होत रडगान
किती तरी दिवसांचा दुरावा होतच नव्हता सहन
शिल्लक आता काहीच नाही मनात काहीच येत नाही
जुन्या स्मृतीच्या वार्या देखील मनाला भेदुन जात नाही
दुख आता खूपच झाल विचार सुद्धा शमले आहेत
सगळ काही सम्पलय आता अश्रुही थांबले आहेत
______________
लक्ष्मण शिर्के
10.21.2009
10.20.2009
एकाकीपण (कविता)
विसरलोय मी आता ते एकाकीपण
जेव्हापासून आलेत जीवनात आनंदाचे क्षण
लोभते तुझे निर्मल हास्य मज
फुलून आलय आता माझे तन मन
असंख्य झाल्यात वेदना मला
संयम आणि धैर्य होते पाठीशी
दुसर्यासाठी स्वताला बदलत नव्हतो
तळमळलोय अनेकदा दुख घेऊन उराशी
एकाकीपणात छळवनुक झाली खूप
पण भीती कसली वाटत नव्हती
निर्धार ठेवला होता पुरेसा
भरती नंतर येणार होती ओहोटी
मन खूप तळमळत होते माझे
भ्रामक काल्पनिक सुख पाहत होते
अचानक रात्री बेरात्री जागे होऊन
पुन्हा स्वप्नात जात होते
समाजातील स्वार्थी आणि ढोन्गिपना
त्याच एकाकीपणात पाहिला
अगदी खरया वाटणार्या गोष्टींवरील पण
मनाचा विश्वास पूर्णपणे उडाला
पण तू आलिस अशी अचानक जीवनात
एकाकीपणाला गेला तडा
माझ्या ह्रद्याच्या अंगणात
गुलाब प्राजकताचा पडला सडा
आहेस तू आता मज बरोबर
विश्वास ठेव माझ्यावर
एकाकीपणाला भेदलेस माझ्या
जीव जडत चाललाय तुझ्यावर
__________
लक्ष्मण शिर्के
जेव्हापासून आलेत जीवनात आनंदाचे क्षण
लोभते तुझे निर्मल हास्य मज
फुलून आलय आता माझे तन मन
असंख्य झाल्यात वेदना मला
संयम आणि धैर्य होते पाठीशी
दुसर्यासाठी स्वताला बदलत नव्हतो
तळमळलोय अनेकदा दुख घेऊन उराशी
एकाकीपणात छळवनुक झाली खूप
पण भीती कसली वाटत नव्हती
निर्धार ठेवला होता पुरेसा
भरती नंतर येणार होती ओहोटी
मन खूप तळमळत होते माझे
भ्रामक काल्पनिक सुख पाहत होते
अचानक रात्री बेरात्री जागे होऊन
पुन्हा स्वप्नात जात होते
समाजातील स्वार्थी आणि ढोन्गिपना
त्याच एकाकीपणात पाहिला
अगदी खरया वाटणार्या गोष्टींवरील पण
मनाचा विश्वास पूर्णपणे उडाला
पण तू आलिस अशी अचानक जीवनात
एकाकीपणाला गेला तडा
माझ्या ह्रद्याच्या अंगणात
गुलाब प्राजकताचा पडला सडा
आहेस तू आता मज बरोबर
विश्वास ठेव माझ्यावर
एकाकीपणाला भेदलेस माझ्या
जीव जडत चाललाय तुझ्यावर
__________
लक्ष्मण शिर्के
10.16.2009
सांग तू... (कविता)
सांग तू
सांग तू कशाला आलिस माझ्या स्वछन्दि जीवनात
आता काय करू मी नाही करू शकलो जर परिस्थितीवर मात !! !!
एकटाच बरा होतो
सुखात जगत होतो
नव्हती कशाची ओढ
वेळ पण आणि सवड
नव्हते जवळी कोणी म्हणून केलास असा का घात
सगळि वचने विसरूनी का सोडलिस तू अशी साथ !!1!!
नाही जरी लाभले प्रेम मला
नव्हती मला कशाचीच खंत
अचानक त्या तुझ्या येण्याने केला
माझ्या सार्या भावनेचा अंत
जीवनात तू माझ्या येता मी पण विसरलो सारी भ्रांत
स्वर्ग सुखाचा झरा वाहिला निर्मल निर्झर शांत !!2!!
जीवनात या तुला मानिले
गोफ सुद्धा गुंफला होता
तो सुद्धा धागा तोडून
ठेवलास तू जाता जाता
जायचेच होते तुला तर सांग मला आलीस का
पाठशिवनिचा खेळ खेळताना न शिवताच गेलिस का !!3!!
____________
लक्ष्मण शिर्के
सांग तू कशाला आलिस माझ्या स्वछन्दि जीवनात
आता काय करू मी नाही करू शकलो जर परिस्थितीवर मात !! !!
एकटाच बरा होतो
सुखात जगत होतो
नव्हती कशाची ओढ
वेळ पण आणि सवड
नव्हते जवळी कोणी म्हणून केलास असा का घात
सगळि वचने विसरूनी का सोडलिस तू अशी साथ !!1!!
नाही जरी लाभले प्रेम मला
नव्हती मला कशाचीच खंत
अचानक त्या तुझ्या येण्याने केला
माझ्या सार्या भावनेचा अंत
जीवनात तू माझ्या येता मी पण विसरलो सारी भ्रांत
स्वर्ग सुखाचा झरा वाहिला निर्मल निर्झर शांत !!2!!
जीवनात या तुला मानिले
गोफ सुद्धा गुंफला होता
तो सुद्धा धागा तोडून
ठेवलास तू जाता जाता
जायचेच होते तुला तर सांग मला आलीस का
पाठशिवनिचा खेळ खेळताना न शिवताच गेलिस का !!3!!
____________
लक्ष्मण शिर्के
पाउस आणि वनराई (कविता)
खूपच आठवत होते एकमेकांना
ते दोन जीव पाउस आणि हिरवीगार वनराई
जगुच शकत नव्हते एकमेकान्शिवाय
दोघांनाही झाली होती खूप भेटण्याची घाई
तिलासुद्धा माहीत होत त्यालासुद्धा माहीत होत
पाकळीतुन उमळलेल फूल लगेच सुकणार नव्हत
भीती एवढीच होती की पाकळीचा गंध उडून जाईल
ते बघून वनराई गाहिर्या दुखाणे वेडिपिसी होईल
त्यासाठी पावसाला लवकर बरसायचे होते
पाचूच्या हिरव्या रानांना भेटायचे होते
आस होती मिलनाचि विरह सहन होत नव्हता
प्राणी, पक्षी, फुले वेली मधुर गीत गात होते
एकदाचा मेघराजा गरजला चाहूल लागली येण्याची
प्रफुल्लित झाली वनराई बेहोश होऊन नाचू लागली
खूप दिवसांच्या वाटेवर आस लागली डोळ्यांची
बाहुपाशात सामावून घेण्यास वेड्यासारखी उत्सुक झाली
इतक्या दिवस उदास आललेला पाउस एकदाचा अंगाला झोम्बला
सैरभैर झाली वनराई तिचा श्वासच काही काळासाठी थांबला
त्याच्या रिप रिप पडन्याने काया झाली चिंब चिंब
काही कालावधीतच सुखाव्याने वनराई झाली ओलिचिम्ब
____________
लक्ष्मण शिर्के
ते दोन जीव पाउस आणि हिरवीगार वनराई
जगुच शकत नव्हते एकमेकान्शिवाय
दोघांनाही झाली होती खूप भेटण्याची घाई
तिलासुद्धा माहीत होत त्यालासुद्धा माहीत होत
पाकळीतुन उमळलेल फूल लगेच सुकणार नव्हत
भीती एवढीच होती की पाकळीचा गंध उडून जाईल
ते बघून वनराई गाहिर्या दुखाणे वेडिपिसी होईल
त्यासाठी पावसाला लवकर बरसायचे होते
पाचूच्या हिरव्या रानांना भेटायचे होते
आस होती मिलनाचि विरह सहन होत नव्हता
प्राणी, पक्षी, फुले वेली मधुर गीत गात होते
एकदाचा मेघराजा गरजला चाहूल लागली येण्याची
प्रफुल्लित झाली वनराई बेहोश होऊन नाचू लागली
खूप दिवसांच्या वाटेवर आस लागली डोळ्यांची
बाहुपाशात सामावून घेण्यास वेड्यासारखी उत्सुक झाली
इतक्या दिवस उदास आललेला पाउस एकदाचा अंगाला झोम्बला
सैरभैर झाली वनराई तिचा श्वासच काही काळासाठी थांबला
त्याच्या रिप रिप पडन्याने काया झाली चिंब चिंब
काही कालावधीतच सुखाव्याने वनराई झाली ओलिचिम्ब
____________
लक्ष्मण शिर्के
शब्द....(कविता)
शब्दांशी खेळताना नेहमीच जपून खेळावे
ओंजळीत घेताना त्याना जपून धरावे
सांडू नये याची दक्षता घ्यावी
आकाश आणि धरती शब्दान्निच एकत्र मिळावी
शब्द सांडले तरी त्याना आनंदात वेचावे
पुन्हा वाया जाऊ नये म्हणून एकत्रित रचावे
त्यात असतो रंग भावनांचा ओला
कधी कधी प्रेम तर कधी संघर्षाचा ओलावा
शब्दाना कधी आसवांत नहावे
भिजतात जेव्हा शब्द त्यांच्या आधाराला जावे
जीवन शून्य असते शब्दाविना
यातच तुम्ही शब्दाची महती जाणा
निराश मनाला सावरतात ते शब्द
अहंकारी मनाला शमवितात ते शब्द
कितीही गटांगळ्या खाल्ल्या तरी
पुन्हा जागेवर येणारे असतात ते शब्द
____________
लक्ष्मण शिर्के
ओंजळीत घेताना त्याना जपून धरावे
सांडू नये याची दक्षता घ्यावी
आकाश आणि धरती शब्दान्निच एकत्र मिळावी
शब्द सांडले तरी त्याना आनंदात वेचावे
पुन्हा वाया जाऊ नये म्हणून एकत्रित रचावे
त्यात असतो रंग भावनांचा ओला
कधी कधी प्रेम तर कधी संघर्षाचा ओलावा
शब्दाना कधी आसवांत नहावे
भिजतात जेव्हा शब्द त्यांच्या आधाराला जावे
जीवन शून्य असते शब्दाविना
यातच तुम्ही शब्दाची महती जाणा
निराश मनाला सावरतात ते शब्द
अहंकारी मनाला शमवितात ते शब्द
कितीही गटांगळ्या खाल्ल्या तरी
पुन्हा जागेवर येणारे असतात ते शब्द
____________
लक्ष्मण शिर्के
जेव्हा शब्द घेऊन तू येतेस (कविता)
जेव्हा शब्द घेऊन तू येतेस
किती छान आणि आनंदी असतेस
माझेसुद्धा मन मन्त्रमुग्ध होते
अस वाटते की तू निळाइच असतेस
मग तू माझ्या स्वप्नात येतेस
स्वप्नात पण तू मला शब्द देतेस
तेव्हा माझे स्वप्न भरारी घेते
तू मात्र तुझ्याच नादात बेभान असतेस
तुझ्या शब्दांची हळूवार साद
जेव्हा माझ्या कानी पडते
माझ्या निराश मनाला आधार मिळून
श्रावणाच्या उन्हात इंद्रधनू पडते
निराश मनाला जेव्हा उभारी मिळते
शब्द तुझे खूपच फुलतात
गुढ वाटते मला याचे कधी कधी
शब्दांची फुले सुगंध बनून वार्यावर झुलतात
____________
लक्ष्मण शिर्के
किती छान आणि आनंदी असतेस
माझेसुद्धा मन मन्त्रमुग्ध होते
अस वाटते की तू निळाइच असतेस
मग तू माझ्या स्वप्नात येतेस
स्वप्नात पण तू मला शब्द देतेस
तेव्हा माझे स्वप्न भरारी घेते
तू मात्र तुझ्याच नादात बेभान असतेस
तुझ्या शब्दांची हळूवार साद
जेव्हा माझ्या कानी पडते
माझ्या निराश मनाला आधार मिळून
श्रावणाच्या उन्हात इंद्रधनू पडते
निराश मनाला जेव्हा उभारी मिळते
शब्द तुझे खूपच फुलतात
गुढ वाटते मला याचे कधी कधी
शब्दांची फुले सुगंध बनून वार्यावर झुलतात
____________
लक्ष्मण शिर्के
अजुन किती संयम धरू (कविता)
अजुन किती संयम धरू
तूच सांग आता
दररोज तोच तोच
एकच गिरविते कित्ता
तुझे रुसने मला
कधी कधी गोड वाटते
संभ्रमित होतो मी कधी
माझी पण पापणी मिटते
हव्यास हा मनाचा
अंत कुठे आहे
विराहाच्या क्षणांची
मज भ्रांत कुठे आहे
आठवतेस तू जेव्हा
स्वप्न माझे मोडते
झोपेतून उठुन मग
तुझीच मूर्ती पिडते
अनुभव आणि आठवणी
झुरवतात मजला
रुसने फुगने नेहमीचेच
अश्रूंचा पूर ओसरून गेला
तुझ्या माझ्या नात्याचे
अल्लड असे एक नाव
नेहमीच तुला सांगेन
धरू नको आता हाव
____________
लक्ष्मण शिर्के
तूच सांग आता
दररोज तोच तोच
एकच गिरविते कित्ता
तुझे रुसने मला
कधी कधी गोड वाटते
संभ्रमित होतो मी कधी
माझी पण पापणी मिटते
हव्यास हा मनाचा
अंत कुठे आहे
विराहाच्या क्षणांची
मज भ्रांत कुठे आहे
आठवतेस तू जेव्हा
स्वप्न माझे मोडते
झोपेतून उठुन मग
तुझीच मूर्ती पिडते
अनुभव आणि आठवणी
झुरवतात मजला
रुसने फुगने नेहमीचेच
अश्रूंचा पूर ओसरून गेला
तुझ्या माझ्या नात्याचे
अल्लड असे एक नाव
नेहमीच तुला सांगेन
धरू नको आता हाव
____________
लक्ष्मण शिर्के
नियतिशिच का भिडलो
समजलाच नाही मला
तिच्यात मी कसा ओढलो
नात्या नात्याचे बंध तोडून
नियतिशिच का भिडलो
____
जितु
तिच्यात मी कसा ओढलो
नात्या नात्याचे बंध तोडून
नियतिशिच का भिडलो
____
जितु
फक्त एकदाच ती
फक्त एकदाच ती नजर देऊन
मनापासून गालात हसली
ह्रद्यात कंपण होऊन
कायमची नजर माझी फसली
____
जितु
मनापासून गालात हसली
ह्रद्यात कंपण होऊन
कायमची नजर माझी फसली
____
जितु
तिला पाहताक्षणीच
तिला पाहताक्षणीच मी
स्वताला स्वप्नामध्ये लोटले
नाही समजले शेवटपर्यंत
तिच्यावर प्रेम का करावेसे वाटले
____
जितु
स्वताला स्वप्नामध्ये लोटले
नाही समजले शेवटपर्यंत
तिच्यावर प्रेम का करावेसे वाटले
____
जितु
माझे संपूर्ण जीवनच
सुख दुखाचा विचार करताना
मी तुलाच समोर पाहिले
माझे संपूर्ण जीवनच
तुझ्या माझ्या प्रेमाच्या नावे वाहीले
____________
लक्ष्मण शिर्के
मी तुलाच समोर पाहिले
माझे संपूर्ण जीवनच
तुझ्या माझ्या प्रेमाच्या नावे वाहीले
____________
लक्ष्मण शिर्के
पाय निघतच नाहीत
त्या आदळनार्या लाटा
मझ्यासाठी जागतच नाहीत
कितीही प्रयत्न केले तरी
तिथून पाय निघतच नाहीत
____________
लक्ष्मण शिर्के
मझ्यासाठी जागतच नाहीत
कितीही प्रयत्न केले तरी
तिथून पाय निघतच नाहीत
____________
लक्ष्मण शिर्के
त्या लाटासुद्धा बेधुन्दपने
अगदी काठावर जाऊन
मी घेतला लाटान्चा ठाव
त्या लाटासुद्धा बेधुन्दपने
खेळत होत्या एकमेकांशी लपंडाव
____________
लक्ष्मण शिर्के
मी घेतला लाटान्चा ठाव
त्या लाटासुद्धा बेधुन्दपने
खेळत होत्या एकमेकांशी लपंडाव
____________
लक्ष्मण शिर्के
वेडापिसा होऊन तुझ्यासाठी
मी तर नेहमीच तुला
होकारातच मानतो
वेडापिसा होऊन तुझ्यासाठी
तुझे मन जाणतो
____________
लक्ष्मण शिर्के
होकारातच मानतो
वेडापिसा होऊन तुझ्यासाठी
तुझे मन जाणतो
____________
लक्ष्मण शिर्के
तुला गुन्तवलय मी
तुला गुन्तवलय मी
पण मनाला वाटते खंत
मी का असा लोभ दाखविला
मनाला लागली आहे भ्रांत
____________
लक्ष्मण शिर्के
पण मनाला वाटते खंत
मी का असा लोभ दाखविला
मनाला लागली आहे भ्रांत
____________
लक्ष्मण शिर्के
प्रेमाला जिंकण्याची लुड्बुड
तुला नव नाही म्हणूनच
विश्वास माझा दृढ आहे
तुझ्या मनात एक हलकिशी
प्रेमाला जिंकण्याची लुड्बुड आहे
____________
लक्ष्मण शिर्के
विश्वास माझा दृढ आहे
तुझ्या मनात एक हलकिशी
प्रेमाला जिंकण्याची लुड्बुड आहे
____________
लक्ष्मण शिर्के
विश्वास ठेव माझ्यावर
विश्वास ठेव माझ्यावर
शेवटपर्यंत वचनबद्ध राहीन
नाही आलास त्या ठिकाणी
वाट तुझी तिथेच पाहिन
____________
लक्ष्मण शिर्के
शेवटपर्यंत वचनबद्ध राहीन
नाही आलास त्या ठिकाणी
वाट तुझी तिथेच पाहिन
____________
लक्ष्मण शिर्के
माझ्यासमवेत जगताना
माझ्यासमवेत जगताना
तू किती भावुक होतोस
सर्व काही मलाच देऊन
तू रिकामा कसा राहतोस
____________
लक्ष्मण शिर्के
तू किती भावुक होतोस
सर्व काही मलाच देऊन
तू रिकामा कसा राहतोस
____________
लक्ष्मण शिर्के
माझाच् मी न राहातो
शब्द वाचताना शब्दान्च्या रूपात
मी तुझा प्रतिमेला पाहतो
शब्द शब्दातुन अर्थ साठवुन
माझाच् मी न राहातो
____________
लक्ष्मण शिर्के
मी तुझा प्रतिमेला पाहतो
शब्द शब्दातुन अर्थ साठवुन
माझाच् मी न राहातो
____________
लक्ष्मण शिर्के
तुझ्या चार ओळी
तुझ्या चार ओळी वाचताना
मी नेहमिच रत होतो
मनाचा थांगपत्ता न लागुन
पुढिल चारोळी साठी उत्सुक होतो
____________
लक्ष्मण शिर्के
मी नेहमिच रत होतो
मनाचा थांगपत्ता न लागुन
पुढिल चारोळी साठी उत्सुक होतो
____________
लक्ष्मण शिर्के
तू म्हणतेस तर
ठीक आहे तू म्हणतेस तर
मी अजुन एका प्रयत्नाला वाव दिला
कित्येक वेळा केला होता प्रयत्न
प्रत्येक वेळी त्याचा विरसच झाला
____________
लक्ष्मण शिर्के
मी अजुन एका प्रयत्नाला वाव दिला
कित्येक वेळा केला होता प्रयत्न
प्रत्येक वेळी त्याचा विरसच झाला
____________
लक्ष्मण शिर्के
त्या विखुरलेल्या भासांनाच
त्या विखुरलेल्या भासांनाच
मी एका ठिकाणी आणतो
मुकया मुकया नजरेनेच
त्यांना आपलेपणात मानतो
____________
लक्ष्मण शिर्के
मी एका ठिकाणी आणतो
मुकया मुकया नजरेनेच
त्यांना आपलेपणात मानतो
____________
लक्ष्मण शिर्के
राहिल्या साहिल्या अपेक्षा तोडल्या
वचनाची साक्ष नेहमीच ठेवली
कित्येक रात्री जागून काढल्या
इतक सार तुझ्यासाठी करून पण
का तू राहिल्या साहिल्या अपेक्षा तोडल्या
____________
लक्ष्मण शिर्के
कित्येक रात्री जागून काढल्या
इतक सार तुझ्यासाठी करून पण
का तू राहिल्या साहिल्या अपेक्षा तोडल्या
____________
लक्ष्मण शिर्के
बहर आला सृष्टीला
बहर आला सृष्टीला
बहर आला निसर्गाला
तोच वाहणारा निर्मळ झरा पाहून
कोन्दलेला आवाज मुक्त झाला
____________
लक्ष्मण शिर्के
बहर आला निसर्गाला
तोच वाहणारा निर्मळ झरा पाहून
कोन्दलेला आवाज मुक्त झाला
____________
लक्ष्मण शिर्के
सर्वजण एकत्र आल्यावर
सर्वजण एकत्र आल्यावर
कामे पण लगेच होतात
एकमेकांच्या हातात हात घालून
चुटकिसरशी निघून जातात
____________
लक्ष्मण शिर्के
कामे पण लगेच होतात
एकमेकांच्या हातात हात घालून
चुटकिसरशी निघून जातात
____________
लक्ष्मण शिर्के
ज्योतिचि आस
मला नेहमीच आहे ज्योतिचि आस
ती देते निर्मळ प्रकाश
कोणाचाच दुजाभाव नाही करत
मज होतो मोरपिसार्याचा भास
____________
लक्ष्मण शिर्के
ती देते निर्मळ प्रकाश
कोणाचाच दुजाभाव नाही करत
मज होतो मोरपिसार्याचा भास
____________
लक्ष्मण शिर्के
आली पुन्हा आठवण
काल किनार्यावर एकटा फिरताना
आली पुन्हा आठवण तुझी
ते क्षण त्या आठवणी
का एवढी परीक्षा घेतात माझी
____________
लक्ष्मण शिर्के
आली पुन्हा आठवण तुझी
ते क्षण त्या आठवणी
का एवढी परीक्षा घेतात माझी
____________
लक्ष्मण शिर्के
मी नक्कीच जिन्केन
मी नक्कीच जिन्केन उद्या
याची खात्री मज आहे
प्रयत्न आणि संघर्ष यांचा
माझ्यावर नेहमीच साज आहे
____________
लक्ष्मण शिर्के
याची खात्री मज आहे
प्रयत्न आणि संघर्ष यांचा
माझ्यावर नेहमीच साज आहे
____________
लक्ष्मण शिर्के
ताल लय सूर नाद
ताल लय सूर नाद
मैत्रीत माझ्या घुमला
निशिगंध व गुलाब दारातला
एकाच वेळी उमलला
____________
लक्ष्मण शिर्के
मैत्रीत माझ्या घुमला
निशिगंध व गुलाब दारातला
एकाच वेळी उमलला
____________
लक्ष्मण शिर्के
प्रत्येक पाऊल उचलताना
प्रत्येक पाऊल उचलताना
मी माझ्यात मला जाणतो
जीवन काय शिकविते
त्यातूनच उत्साह आणतो
____________
लक्ष्मण शिर्के
मी माझ्यात मला जाणतो
जीवन काय शिकविते
त्यातूनच उत्साह आणतो
____________
लक्ष्मण शिर्के
जीत आणि हार
जीत आणि हार दोन्ही
सुख दुख जीवनात आणतात
चिकटुन असतात एकमेकाला पण
एकमेकांना विरोधक मानतात
____________
लक्ष्मण शिर्के
सुख दुख जीवनात आणतात
चिकटुन असतात एकमेकाला पण
एकमेकांना विरोधक मानतात
____________
लक्ष्मण शिर्के
स्वताला जळताना पाहिले
खरया जीवनातले सत्य
मी त्याच वेळी पाहिले
रखरखत्या उन्हात जेव्हा
स्वताला जळताना पाहिले
____________
लक्ष्मण शिर्के
मी त्याच वेळी पाहिले
रखरखत्या उन्हात जेव्हा
स्वताला जळताना पाहिले
____________
लक्ष्मण शिर्के
आणखी काही नको
बस एवढेच हवय मला
आणखी काही नको
मैत्रीतला विश्वास दाखविलास
सदैव यातूनच मैत्री जिंको
____________
लक्ष्मण शिर्के
आणखी काही नको
मैत्रीतला विश्वास दाखविलास
सदैव यातूनच मैत्री जिंको
____________
लक्ष्मण शिर्के
पाहिजे तेव्हा हात माग
आधार माझा नेहमीच असेल
पाहिजे तेव्हा हात माग
पण शेवटपर्यंत विश्वास ठेव
आपल्या या सुखी नात्याला जाग
____________
लक्ष्मण शिर्के
पाहिजे तेव्हा हात माग
पण शेवटपर्यंत विश्वास ठेव
आपल्या या सुखी नात्याला जाग
____________
लक्ष्मण शिर्के
तेव्हाच कळला
जेव्हा माझे दुख पाहिलेस
विश्वास मला मैत्रीचा तेव्हाच कळला
नजर वळली तुझ्याकडे तेव्हा
तुझ्या नयनी अश्रू तरळला
____________
लक्ष्मण शिर्के
विश्वास मला मैत्रीचा तेव्हाच कळला
नजर वळली तुझ्याकडे तेव्हा
तुझ्या नयनी अश्रू तरळला
____________
लक्ष्मण शिर्के
विश्वास असावा मैत्रीत
विश्वास असावा मैत्रीत
त्यालाच असते किंमत
म्हणून तर मी मैत्री करायला
कुनापुढेच नाही नमत
____________
लक्ष्मण शिर्के
त्यालाच असते किंमत
म्हणून तर मी मैत्री करायला
कुनापुढेच नाही नमत
____________
लक्ष्मण शिर्के
माझ्या मैत्रीत नेहमीच
माझ्या मैत्रीत नेहमीच
अनेक असतात रंग
आस खूप आहे मज मैत्रीची
राहतो मी त्यातच दंग
____________
लक्ष्मण शिर्के
अनेक असतात रंग
आस खूप आहे मज मैत्रीची
राहतो मी त्यातच दंग
____________
लक्ष्मण शिर्के
नात्याची देतात साक्ष
प्रेम आणि आपुलकी हे दोन्ही
नात्याची देतात साक्ष
त्यात असतो विश्वास
नेहमीच राहावे लागते दक्ष
____________
लक्ष्मण शिर्के
नात्याची देतात साक्ष
त्यात असतो विश्वास
नेहमीच राहावे लागते दक्ष
____________
लक्ष्मण शिर्के
जन्मोजन्मिच्या या नात्यात
जन्मोजन्मिच्या या नात्यात
रंग मी भरला आहे
तुझ्या या दूराव्याने
गंध पुरून उरला आहे
____________
लक्ष्मण शिर्के
रंग मी भरला आहे
तुझ्या या दूराव्याने
गंध पुरून उरला आहे
____________
लक्ष्मण शिर्के
तुझी न माझी शुद्ध मैत्री
तुझी न माझी शुद्ध मैत्री
कोणीही सामान्य जानेल
लिहायला गेलो मैत्रीच्या आठवणी
तरी एक पूर्ण कादंबरी बनेल
____________
लक्ष्मण शिर्के
कोणीही सामान्य जानेल
लिहायला गेलो मैत्रीच्या आठवणी
तरी एक पूर्ण कादंबरी बनेल
____________
लक्ष्मण शिर्के
मनात नेहमीच झुलत राहील
नाव काहीही असुदे नात्याचे आपल्या
जीवनात नेहमीच फुलत राहील
निर्मळ साथ मिळून एकमेकांची
मनात नेहमीच झुलत राहील
____________
लक्ष्मण शिर्के
जीवनात नेहमीच फुलत राहील
निर्मळ साथ मिळून एकमेकांची
मनात नेहमीच झुलत राहील
____________
लक्ष्मण शिर्के
जरी एकत्र नसलो
जरी एकत्र नसलो आपण
नेहमीच आठवण ठेवू
तुझी मी आणि माझी तू
खोल मनात साठवण ठेवू
____________
लक्ष्मण शिर्के
नेहमीच आठवण ठेवू
तुझी मी आणि माझी तू
खोल मनात साठवण ठेवू
____________
लक्ष्मण शिर्के
सागराशी नाते माझे
सागराशी नाते माझे
लगेचच जुळते
जिथे तिथे त्याचे अस्तित्व
धरणी मिळते
____________
लक्ष्मण शिर्के
लगेचच जुळते
जिथे तिथे त्याचे अस्तित्व
धरणी मिळते
____________
लक्ष्मण शिर्के
बोध घेतला मी
बोध घेतला मी फुलपाखराकडून
त्याचे जीवन असते छोटे खूप
आनंदाने उडत असलेले बघून
मला पण येतो नेहमीच जगण्यास हुरूप
____________
लक्ष्मण शिर्के
त्याचे जीवन असते छोटे खूप
आनंदाने उडत असलेले बघून
मला पण येतो नेहमीच जगण्यास हुरूप
____________
लक्ष्मण शिर्के
सागराच्या लाटान्ना जेव्हा
सागराच्या लाटान्ना जेव्हा
दुरुनच मी पाहतो
नाते त्यांचे सागराशी
तन्मयतेने मी जाणतो
____________
लक्ष्मण शिर्के
दुरुनच मी पाहतो
नाते त्यांचे सागराशी
तन्मयतेने मी जाणतो
____________
लक्ष्मण शिर्के
असतो मी माझ्यातच दंग
अथक परिश्रम आणि साहस
होणार नाही भंग
मागे पाहणे तर कधीच सोडले
असतो मी माझ्यातच दंग
____________
लक्ष्मण शिर्के
होणार नाही भंग
मागे पाहणे तर कधीच सोडले
असतो मी माझ्यातच दंग
____________
लक्ष्मण शिर्के
चारोळ्यांची दुनिया
अशीच अखन्ड राहील आपली
चारोळ्यांची दुनिया
बरसत राहील सरीसारखी
मैफीलीत सुद्धा सुन्या सुन्या
____________
लक्ष्मण शिर्के
चारोळ्यांची दुनिया
बरसत राहील सरीसारखी
मैफीलीत सुद्धा सुन्या सुन्या
____________
लक्ष्मण शिर्के
अशी उत्साही मने
अशी उत्साही मने आमची
नेहमी नेहमीच होत नाहीत
जोपर्यंत आपल्यासारखे मार्गदर्शक
आम्हाला लाभत नाहीत
____________
लक्ष्मण शिर्के
नेहमी नेहमीच होत नाहीत
जोपर्यंत आपल्यासारखे मार्गदर्शक
आम्हाला लाभत नाहीत
____________
लक्ष्मण शिर्के
नशिबात आलेला खेळ
सहन कर हेच सांगणे
काहीच करू शकत नाही
नशिबात आलेला खेळ
कुणीच सावरू शकत नाही
____________
लक्ष्मण शिर्के
काहीच करू शकत नाही
नशिबात आलेला खेळ
कुणीच सावरू शकत नाही
____________
लक्ष्मण शिर्के
दुरावा सहन करताना
दुरावा सहन करताना
मला आयुष्याचे कोडे पडले
अशा या निराश जीवनात
का सहज मला ओढले
____________
लक्ष्मण शिर्के
मला आयुष्याचे कोडे पडले
अशा या निराश जीवनात
का सहज मला ओढले
____________
लक्ष्मण शिर्के
प्रिय व्यक्ती नेहमीच
प्रिय व्यक्ती नेहमीच आपणास
थाम्ब्याथाम्ब्यावर भेटतात
विचारांच्या मैफिलीला उत येऊन
अनेक मोठे प्रश्न सुटतात
____________
लक्ष्मण शिर्के
थाम्ब्याथाम्ब्यावर भेटतात
विचारांच्या मैफिलीला उत येऊन
अनेक मोठे प्रश्न सुटतात
____________
लक्ष्मण शिर्के
याच अशा काव्यपुष्पाची
याच अशा काव्यपुष्पाची
मला नेहमीच गरज भासते
कवितेत जान आणण्यासाठी
अशा वेलींची नेहमीच आस असते
____________
लक्ष्मण शिर्के
मला नेहमीच गरज भासते
कवितेत जान आणण्यासाठी
अशा वेलींची नेहमीच आस असते
____________
लक्ष्मण शिर्के
शब्दांना नसते जात
शब्दांना नसते जात
शब्दांना नसतो धर्म
पण त्यावरून आपणास समजते
समोरच्या माणसाचे कर्म
____________
लक्ष्मण शिर्के
शब्दांना नसतो धर्म
पण त्यावरून आपणास समजते
समोरच्या माणसाचे कर्म
____________
लक्ष्मण शिर्के
मन नेहमीच गुरफटते
शब्दांच्या अलंकारात
मन नेहमीच गुरफटते
नाद पुन्हा लयबद्ध होऊन
हसत खेळत गीत गाते
____________
लक्ष्मण शिर्के
मन नेहमीच गुरफटते
नाद पुन्हा लयबद्ध होऊन
हसत खेळत गीत गाते
____________
लक्ष्मण शिर्के
शब्दच बळ देतात
शब्दच दूर नेतात
शब्दच जवळ आणतात
कितीही मोठ्या दूराव्यास
शब्दच बळ देतात
____________
लक्ष्मण शिर्के
शब्दच जवळ आणतात
कितीही मोठ्या दूराव्यास
शब्दच बळ देतात
____________
लक्ष्मण शिर्के
नात्यानात्यातील गुंता
जेव्हा मनातून वाढतो
नात्यानात्यातील गुंता
कोडी सुटतात आपोआप
जास्त खोलातिल न जाणता
____________
लक्ष्मण शिर्के
नात्यानात्यातील गुंता
कोडी सुटतात आपोआप
जास्त खोलातिल न जाणता
____________
लक्ष्मण शिर्के
आपण मात्र निमित्त असतो
तोच रूसवितो तोच फुगवितो
आपण मात्र निमित्त असतो
विधिलिखित असतो जीवनाचा पाढा
बाकी सर्व तोच लिहीत असतो
____________
लक्ष्मण शिर्के
आपण मात्र निमित्त असतो
विधिलिखित असतो जीवनाचा पाढा
बाकी सर्व तोच लिहीत असतो
____________
लक्ष्मण शिर्के
भास आणि आभास
भास आणि आभास
दोन आहेत संकल्पना
दोन्ही बाजूंनी गेले तरी
एकत्र मिळतात खाणाखूणा
____________
लक्ष्मण शिर्के
दोन आहेत संकल्पना
दोन्ही बाजूंनी गेले तरी
एकत्र मिळतात खाणाखूणा
____________
लक्ष्मण शिर्के
शब्दांचा अर्थ कोणीही
शब्दांचा अर्थ कोणीही
मूकपणे सुद्धा जाणतो
कुठलेही भावबंध न ठेवता
मी त्यांना एका साच्यात आणतो
__________
लक्ष्मण शिर्के
मूकपणे सुद्धा जाणतो
कुठलेही भावबंध न ठेवता
मी त्यांना एका साच्यात आणतो
__________
लक्ष्मण शिर्के
होईल पूर्ण आस
आज मला नुसताच
होतोय असा भास
न पेलणार्या गोष्टींची पण
होईल पूर्ण आस
____________
लक्ष्मण शिर्के
होतोय असा भास
न पेलणार्या गोष्टींची पण
होईल पूर्ण आस
____________
लक्ष्मण शिर्के
माझे मला शोधणेही
आज माझे मला शोधणेही
कठीण होऊन बसले
चुक झाली माझीच जेव्हा मी
प्रतिकार न करताच हाल सोसले
____________
लक्ष्मण शिर्के
कठीण होऊन बसले
चुक झाली माझीच जेव्हा मी
प्रतिकार न करताच हाल सोसले
____________
लक्ष्मण शिर्के
मी चुकलोय खूप
हो मी चुकलोय खूप
माहीत आहे माझे मला
तो मला करेल शिक्षा योग्यतेची
तुम्ही का करताय निष्कारण हल्ला
____________
लक्ष्मण शिर्के
माहीत आहे माझे मला
तो मला करेल शिक्षा योग्यतेची
तुम्ही का करताय निष्कारण हल्ला
____________
लक्ष्मण शिर्के
जेव्हा वाट फसते
मी माझ्यातच राहतो
बेभान व बेधुन्द
जेव्हा वाट फसते
आठवतात संस्कृतीचे बंध
____________
लक्ष्मण शिर्के
बेभान व बेधुन्द
जेव्हा वाट फसते
आठवतात संस्कृतीचे बंध
____________
लक्ष्मण शिर्के
स्वप्न होते मोठे
स्वप्न होते मोठे जीवनाचे
अगोदरच आल्या लाटा
नियतीतच लिहिले होते
नव्हत्या त्या माझ्या वाटा
____________
लक्ष्मण शिर्के
अगोदरच आल्या लाटा
नियतीतच लिहिले होते
नव्हत्या त्या माझ्या वाटा
____________
लक्ष्मण शिर्के
बेसुर गाऊ नकोस
मी सूर लावतो
बेसुर गाऊ नकोस
अजूनही जागा आहे मी
स्वप्नात जाऊ नकोस
____________
लक्ष्मण शिर्के
बेसुर गाऊ नकोस
अजूनही जागा आहे मी
स्वप्नात जाऊ नकोस
____________
लक्ष्मण शिर्के
पाहतोय कशी दिसतेस्
शोध घेतोय तुझ्या मनाचा
पाहतोय कशी दिसतेस्
कुठतरी आता कळु लागलय
इतक्या धुंदीत का असतेस
____________
लक्ष्मण शिर्के
पाहतोय कशी दिसतेस्
कुठतरी आता कळु लागलय
इतक्या धुंदीत का असतेस
____________
लक्ष्मण शिर्के
सागराच्या काठावर बसून
सागराच्या काठावर बसून
पाहिला लाटान्चा उत्पात
मनात आले जीवन आपले
लाटाच करतात लाटान्चा घात
____________
लक्ष्मण शिर्के
पाहिला लाटान्चा उत्पात
मनात आले जीवन आपले
लाटाच करतात लाटान्चा घात
____________
लक्ष्मण शिर्के
शोधतोय मी तिला
शोधतोय मी तिला
नक्कीच ती सापडेल
आणि आमची पुन्हा
एक आगळीच भेट घडेल
____________
लक्ष्मण शिर्के
नक्कीच ती सापडेल
आणि आमची पुन्हा
एक आगळीच भेट घडेल
____________
लक्ष्मण शिर्के
स्वतातच हरवून बसलो
तिच्या पासून दूर गेलो
अन् पुरता मी फसलो
तिचा विरह करता करता
स्वतातच हरवून बसलो
____________
लक्ष्मण शिर्के
अन् पुरता मी फसलो
तिचा विरह करता करता
स्वतातच हरवून बसलो
____________
लक्ष्मण शिर्के
बहरलेल्या मैत्रीचे
बहरलेल्या मैत्रीचे आपल्या
गोंडस असे स्वरुप
रंगात रंग मिसळुनी
देऊ नवीन रूप
____________
लक्ष्मण शिर्के
गोंडस असे स्वरुप
रंगात रंग मिसळुनी
देऊ नवीन रूप
____________
लक्ष्मण शिर्के
आताशी कुठेतरी सावरलोय
तुला वाटले असेल की
मी तुझ्यापासून दुरावलोय
पण मनापासून सांगतो
आताशी कुठेतरी सावरलोय
____________
लक्ष्मण शिर्के
मी तुझ्यापासून दुरावलोय
पण मनापासून सांगतो
आताशी कुठेतरी सावरलोय
____________
लक्ष्मण शिर्के
तुझ्यातच मी स्वताला
तुझ्यातच मी स्वताला
नेहमी शोधत असतो
तू नाही दिसलीस तरी
नजर भेदत असतो
____________
लक्ष्मण शिर्के
नेहमी शोधत असतो
तू नाही दिसलीस तरी
नजर भेदत असतो
____________
लक्ष्मण शिर्के
लोक घाव नाहीत घालणार
लोक घाव नाहीत घालणार
कारण आपली आहे साथ
विचार नाही केला त्यांनी
तर त्यांचाच होईल घात
____________
लक्ष्मण शिर्के
कारण आपली आहे साथ
विचार नाही केला त्यांनी
तर त्यांचाच होईल घात
____________
लक्ष्मण शिर्के
चांदण्याची शितलता
चांदण्याची शितलता
नेहमीच असते गोड
म्हणून तर तरुणांना
वाटते त्याची ओढ
____________
लक्ष्मण शिर्के
नेहमीच असते गोड
म्हणून तर तरुणांना
वाटते त्याची ओढ
____________
लक्ष्मण शिर्के
आनंदाच्या वेळी
आनंदाच्या वेळी नेहमीच मी
असाच मागे राहतो
प्रत्येक वेळी असाच पश्चाताप होऊन
दुखात जीव राहतो
____________
लक्ष्मण शिर्के
असाच मागे राहतो
प्रत्येक वेळी असाच पश्चाताप होऊन
दुखात जीव राहतो
____________
लक्ष्मण शिर्के
प्रेम भंग म्हणजे काय
एकदा तरी प्रत्येकाला
याचा अनुभव यावा
प्रेम भंग म्हणजे काय असतो
बघून तरी जावा
____________
लक्ष्मण शिर्के
याचा अनुभव यावा
प्रेम भंग म्हणजे काय असतो
बघून तरी जावा
____________
लक्ष्मण शिर्के
आलिस जेव्हा तू
आलिस जेव्हा तू वादळ घेऊन
सुख मिळेल खूप केली अपेक्षा
पदोपदी अन् क्षणाक्षणाला
करत राहिलिस माझी उपेक्षा
____________
लक्ष्मण शिर्के
सुख मिळेल खूप केली अपेक्षा
पदोपदी अन् क्षणाक्षणाला
करत राहिलिस माझी उपेक्षा
____________
लक्ष्मण शिर्के
नियतीच्या कचाटयात सापडुन
दमलेला हा जीव माझा
तुझाच विचार येत आहे
नियतीच्या कचाटयात सापडुन पण
गीत तुझेच गात आहे
____________
लक्ष्मण शिर्के
तुझाच विचार येत आहे
नियतीच्या कचाटयात सापडुन पण
गीत तुझेच गात आहे
____________
लक्ष्मण शिर्के
तुझाच भास आहे
अजुंनही तुझाच भास आहे
अजूनही तुझाच श्वास आहे
वेड्या मणास उमगत नाही
अजुन का मज आस आहे
____________
लक्ष्मण शिर्के
अजूनही तुझाच श्वास आहे
वेड्या मणास उमगत नाही
अजुन का मज आस आहे
____________
लक्ष्मण शिर्के
आपण फक्त नावाला असतो
आपण फक्त नावाला असतो
घडणार्या गोष्टी घडतात
बाकी सर्व त्याच्या हाती
लोक उगीच कुठल्याही संभ्रमात पडतात
____________
लक्ष्मण शिर्के
घडणार्या गोष्टी घडतात
बाकी सर्व त्याच्या हाती
लोक उगीच कुठल्याही संभ्रमात पडतात
____________
लक्ष्मण शिर्के
लाटांचा आघात पाहण्यास
सागर मला नेहमीच आवडतो
तेच ठिकाण मी फिरायला निवडतो
वेळ मिळेल तसा एकटाच मी
लाटांचा आघात पाहण्यास दवडतो
____________
लक्ष्मण शिर्के
तेच ठिकाण मी फिरायला निवडतो
वेळ मिळेल तसा एकटाच मी
लाटांचा आघात पाहण्यास दवडतो
____________
लक्ष्मण शिर्के
सुगंधी फुलांची दरवळ
सुगंधी फुलांची दरवळ
आसमन्तात पसरली
माझीही मनस्थिति तेव्हा
धुंद श्वासात ओसरली
____________
लक्ष्मण शिर्के
आसमन्तात पसरली
माझीही मनस्थिति तेव्हा
धुंद श्वासात ओसरली
____________
लक्ष्मण शिर्के
मन हळव होत
मन हळव होत माझ
हिरवा निसर्ग पाहताना
बागडतो मी स्वछन्दी हवेत
हिरवी पिके डोलताना
____________
लक्ष्मण शिर्के
हिरवा निसर्ग पाहताना
बागडतो मी स्वछन्दी हवेत
हिरवी पिके डोलताना
____________
लक्ष्मण शिर्के
अशी आपत्ती येऊ नये
अशी आपत्ती येऊ नये पुन्हा
अजूनही आपणास काळ आहे
निसर्ग पण हसत बोलतोय
हे आता शेवटचीच वेळ आहे
____________
लक्ष्मण शिर्के
अजूनही आपणास काळ आहे
निसर्ग पण हसत बोलतोय
हे आता शेवटचीच वेळ आहे
____________
लक्ष्मण शिर्के
आपलाच उर बडवुन घेतो
आपण नैसर्गिक आपत्ती
स्वताच ओढवून घेतो
नंतर पश्चाताप म्हणून
आपलाच उर बडवुन घेतो
____________
लक्ष्मण शिर्के
स्वताच ओढवून घेतो
नंतर पश्चाताप म्हणून
आपलाच उर बडवुन घेतो
____________
लक्ष्मण शिर्के
राक्षसी मन मानवाचे
राक्षसी मन मानवाचे
हात चालतात फार
बरा वाईट विचार न करता
निसर्गाचाच करतात संहार
____________
लक्ष्मण शिर्के
हात चालतात फार
बरा वाईट विचार न करता
निसर्गाचाच करतात संहार
____________
लक्ष्मण शिर्के
एक केविलवाणे दृश्य
एकदा एक केविलवाणे दृश्य
खरच मी पाह्यलय
वार बसलाय फांदीवर
म्हणून झाड अश्रूनवाटे रडलय
____________
लक्ष्मण शिर्के
खरच मी पाह्यलय
वार बसलाय फांदीवर
म्हणून झाड अश्रूनवाटे रडलय
____________
लक्ष्मण शिर्के
हे निसर्गाचे दान
हे निसर्गाचे दान सर्वांच्या
नेहमीच पडते पदरात
भेद नसतोच मुळी
ह्या निसर्गाच्या कधी उदरात
____________
लक्ष्मण शिर्के
नेहमीच पडते पदरात
भेद नसतोच मुळी
ह्या निसर्गाच्या कधी उदरात
____________
लक्ष्मण शिर्के
निसर्गाची शिकवण
निसर्गाची शिकवण आपल्याला
खूपच असते न्यारी
म्हणून तर निसर्गात मुक्त कंठाने
द्याविशी वाटते जोराची आरोळी
____________
लक्ष्मण शिर्के
खूपच असते न्यारी
म्हणून तर निसर्गात मुक्त कंठाने
द्याविशी वाटते जोराची आरोळी
____________
लक्ष्मण शिर्के
खोटा खोटा भांडताना
खोटा खोटा भांडताना पण
मायेचा उबारा खरा असतो
कधी कधी तोंडावर गोड बोलण्यापेक्षा
निशब्द राग बरा असतो
____________
लक्ष्मण शिर्के
मायेचा उबारा खरा असतो
कधी कधी तोंडावर गोड बोलण्यापेक्षा
निशब्द राग बरा असतो
____________
लक्ष्मण शिर्के
मनाचे ऐकताना पण
मनाचे ऐकताना पण
गोन्धळ होऊन जातो
मग शून्यात जाऊन
माझाच मी राहतो
____________
लक्ष्मण शिर्के
गोन्धळ होऊन जातो
मग शून्यात जाऊन
माझाच मी राहतो
____________
लक्ष्मण शिर्के
सल्ले घेऊ कुणाचे
संकटात सापडलोय मी
सल्ले घेऊ कुणाचे
एक म्हण आठवतेय मला
ऐकावे जनाचे करावे मनाचे
____________
लक्ष्मण शिर्के
सल्ले घेऊ कुणाचे
एक म्हण आठवतेय मला
ऐकावे जनाचे करावे मनाचे
____________
लक्ष्मण शिर्के
परिस्थिती ही प्रत्येकालाच
परिस्थिती ही प्रत्येकालाच
कधी ना कधी येत असते
धैर्य आणि बळ अशा वेळी
मदतीसाठी हवे असते
____________
लक्ष्मण शिर्के
कधी ना कधी येत असते
धैर्य आणि बळ अशा वेळी
मदतीसाठी हवे असते
____________
लक्ष्मण शिर्के
मन आणि भावना
मन आणि भावना
आलेल्या परिस्थितीला जागतात
चुकुन घटना घडुन गेल्यास
कायमचे दुख भोगतात
____________
लक्ष्मण शिर्के
आलेल्या परिस्थितीला जागतात
चुकुन घटना घडुन गेल्यास
कायमचे दुख भोगतात
____________
लक्ष्मण शिर्के
वेळेचे व काळाचे गुणधर्म
वेळेचे व काळाचे गुणधर्म
आहेत सर्वांना ठाऊक
कुणाला कधी वाटतो आनंद
तर कुणी होतो खूप भावुक
____________
लक्ष्मण शिर्के
आहेत सर्वांना ठाऊक
कुणाला कधी वाटतो आनंद
तर कुणी होतो खूप भावुक
____________
लक्ष्मण शिर्के
दोन बाजू असतात
हार आणि जीत जीवनाच्या
दोन बाजू असतात
लोक नेहमीच कुठेतरी
एकीकडे जाऊन बसतात
____________
लक्ष्मण शिर्के
दोन बाजू असतात
लोक नेहमीच कुठेतरी
एकीकडे जाऊन बसतात
____________
लक्ष्मण शिर्के
जसा सोहळा लांबत होता
जसा सोहळा लांबत होता
तशी रंगत आपली वाढत होती
तशी आपली जवळीक थेम्बाथेम्बाने
अधिक घट्ट वाढत होती
____________
लक्ष्मण शिर्के
तशी रंगत आपली वाढत होती
तशी आपली जवळीक थेम्बाथेम्बाने
अधिक घट्ट वाढत होती
____________
लक्ष्मण शिर्के
पडणार्या प्रत्येक थेंबात
मी तुझ्यासाठी झुरत होतो
कधीतरी तुझ्यावर बरसनारच होतो
मी पडणार्या प्रत्येक थेंबात
बोलक्या रूपात तुला दिसणारच होतो
____________
लक्ष्मण शिर्के
कधीतरी तुझ्यावर बरसनारच होतो
मी पडणार्या प्रत्येक थेंबात
बोलक्या रूपात तुला दिसणारच होतो
____________
लक्ष्मण शिर्के
मन उदास होते आठवून
मन उदास होते आठवून
कशी घेशिल मला कुशीत तुझ्या
दाटुन आला कंठ माझा
मिलनाची आस होती मनात माझ्या
____________
लक्ष्मण शिर्के
कशी घेशिल मला कुशीत तुझ्या
दाटुन आला कंठ माझा
मिलनाची आस होती मनात माझ्या
____________
लक्ष्मण शिर्के
तुझ्या हिरवाई चा साज
तोच तुझ्या हिरवाई चा साज
मनाला चटका लावतो
तुझा लाजलेला चेहरा
पाचूच्या हिरव्यागार रूपात भावतो
____________
लक्ष्मण शिर्के
मनाला चटका लावतो
तुझा लाजलेला चेहरा
पाचूच्या हिरव्यागार रूपात भावतो
____________
लक्ष्मण शिर्के
तुला भेटण्याची इच्छा
माझी तुला भेटण्याची इच्छा
मी पाउस बनून मनी दाटली
तुझ्याकडे पाहिले जेव्हा मी
तू हिरव्यागार वनराई ने नटली
____________
लक्ष्मण शिर्के
मी पाउस बनून मनी दाटली
तुझ्याकडे पाहिले जेव्हा मी
तू हिरव्यागार वनराई ने नटली
____________
लक्ष्मण शिर्के
मातीचा तो सुगंध
हुर हुर मनी दाटली
आला मातीचा तो सुगंध
या पावसाच्या सरी मध्ये
सुटले माझ्या भावनेचे बंध
____________
लक्ष्मण शिर्के
आला मातीचा तो सुगंध
या पावसाच्या सरी मध्ये
सुटले माझ्या भावनेचे बंध
____________
लक्ष्मण शिर्के
भिरभिर वार्या मध्ये
या भिरभिर वार्या मध्ये
मन कस सुखावते
आनंद गगनाला जाऊन
अलगद कल्पनेचे झोके घेते
____________
लक्ष्मण शिर्के
मन कस सुखावते
आनंद गगनाला जाऊन
अलगद कल्पनेचे झोके घेते
____________
लक्ष्मण शिर्के
मद्याची नशा ही
मद्याची नशा ही
खूपच न्यारी असते
दुखाची झालर आली की
मला ती प्यारी असते
____________
लक्ष्मण शिर्के
खूपच न्यारी असते
दुखाची झालर आली की
मला ती प्यारी असते
____________
लक्ष्मण शिर्के
सूर ताल छेडता
सूर ताल छेडता
स्वप्नात मी गेलो
संगीताच्या तालावर
रंगात मी न्हालो
____________
लक्ष्मण शिर्के
स्वप्नात मी गेलो
संगीताच्या तालावर
रंगात मी न्हालो
____________
लक्ष्मण शिर्के
काल माझे मनच
काल माझे मनच
मला स्वप्नात हसले
अर्ध्यातून संपले स्वप्न
म्हणून पुन्हा माझ्यावरच रूसले
____________
लक्ष्मण शिर्के
मला स्वप्नात हसले
अर्ध्यातून संपले स्वप्न
म्हणून पुन्हा माझ्यावरच रूसले
____________
लक्ष्मण शिर्के
दुख कितीही असल तरी
दुख कितीही असल तरी
स्वप्नात मला सुख दिसत
ह्रदय जळत असून सुद्धा
नुसत्या कल्पनेने माझ मन हसत
____________
लक्ष्मण शिर्के
स्वप्नात मला सुख दिसत
ह्रदय जळत असून सुद्धा
नुसत्या कल्पनेने माझ मन हसत
____________
लक्ष्मण शिर्के
त्याच स्वप्नांच्या देशात
त्याच स्वप्नांच्या देशात
मी एकदा गेलो होतो
स्वप्नावर नाराज होऊन पण
मी त्यांचाच झालो होतो
____________
लक्ष्मण शिर्के
मी एकदा गेलो होतो
स्वप्नावर नाराज होऊन पण
मी त्यांचाच झालो होतो
____________
लक्ष्मण शिर्के
स्वताच्या विचाराच्या मध्ये
स्वताच्या विचाराच्या मध्ये
जगाला उगीच आणू नकोस
लोक शिन्तोडे उडवायला असतात
भीती वाटे धीर सोडु नकोस
____________
लक्ष्मण शिर्के
जगाला उगीच आणू नकोस
लोक शिन्तोडे उडवायला असतात
भीती वाटे धीर सोडु नकोस
____________
लक्ष्मण शिर्के
इतके अधीर व्हायचे नसते
धीर धर सखे तू थोडा
प्रेम हे असच असते
विरह हा सहन कर जरा
इतके अधीर व्हायचे नसते
____________
लक्ष्मण शिर्के
प्रेम हे असच असते
विरह हा सहन कर जरा
इतके अधीर व्हायचे नसते
____________
लक्ष्मण शिर्के
मी येइन पुन्हा घरट्याकडे
आठवण येवुदे खूप माझी तुला
मी येइन पुन्हा घरट्याकडे
दुरावा सहन होईल की नाही तुला
हेच पडले आहे मला मोठे कोडे
____________
लक्ष्मण शिर्के
मी येइन पुन्हा घरट्याकडे
दुरावा सहन होईल की नाही तुला
हेच पडले आहे मला मोठे कोडे
____________
लक्ष्मण शिर्के
बाकी सगळे घेऊन जा
आठवण किती सुखावा देते
खरच तू ठेवून जा
आठवेन मी पाहिजे तेव्हा
बाकी सगळे घेऊन जा
____________
लक्ष्मण शिर्के
खरच तू ठेवून जा
आठवेन मी पाहिजे तेव्हा
बाकी सगळे घेऊन जा
____________
लक्ष्मण शिर्के
आठवनीचा प्रत्येक क्षण
आठवनीचा प्रत्येक क्षण
भुतकाळाची साक्ष देते
तू अलिस अन् भूर्रकन गेलिस
विचारांनी मन वेडेपिसे होते
____________
लक्ष्मण शिर्के
भुतकाळाची साक्ष देते
तू अलिस अन् भूर्रकन गेलिस
विचारांनी मन वेडेपिसे होते
____________
लक्ष्मण शिर्के
तुझ गाव नेहमीच
तुझ गाव नेहमीच
माझ्या मनात राहील
पुढे कधी लक्षात आले की
जुन्या आठवणी चाळुन पाहील
____________
लक्ष्मण शिर्के
माझ्या मनात राहील
पुढे कधी लक्षात आले की
जुन्या आठवणी चाळुन पाहील
____________
लक्ष्मण शिर्के
आठवनीच्या गावा कधी
आठवनीच्या गावा कधी
भावनेचा संयम सुटतो
अनेक काळान्चा असलेला बंध
काही क्षणांच्या आतच मिटतो
____________
लक्ष्मण शिर्के
भावनेचा संयम सुटतो
अनेक काळान्चा असलेला बंध
काही क्षणांच्या आतच मिटतो
____________
लक्ष्मण शिर्के
भविष्यकाळाला छळु नकोस
भविष्यकाळाला छळु नकोस
हा घोर अन्याय आहे
सहन करून सर्व विसरून समाधान मान
यातच खरा न्याय आहे
____________
लक्ष्मण शिर्के
हा घोर अन्याय आहे
सहन करून सर्व विसरून समाधान मान
यातच खरा न्याय आहे
____________
लक्ष्मण शिर्के
सुख दुखाची ही कहाणी
सुख दुखाची ही कहाणी
कुणा एकाचीच नसते
जीवनात होणारे चढ उतार
बातच ही न्यारी असते
____________
लक्ष्मण शिर्के
कुणा एकाचीच नसते
जीवनात होणारे चढ उतार
बातच ही न्यारी असते
____________
लक्ष्मण शिर्के
भविष्य सांगणारा
मी तर बाबा भविष्यकाळ
कधी मानतच नाही
कारण भविष्य सांगणारा
साधा भुतकाळ जाणत नाही
____________
लक्ष्मण शिर्के
कधी मानतच नाही
कारण भविष्य सांगणारा
साधा भुतकाळ जाणत नाही
____________
लक्ष्मण शिर्के
त्या भाबड्या लोकांनाच
त्या भाबड्या लोकांनाच
बरोबर ते वरतात
वेळ आणि काळ पाहून
त्यांचे खिसे मारतात
____________
लक्ष्मण शिर्के
बरोबर ते वरतात
वेळ आणि काळ पाहून
त्यांचे खिसे मारतात
____________
लक्ष्मण शिर्के
काहीजण देवाचे नाव
काहीजण देवाचे नाव
नेहमीच घेत असतात
तरी समजत नाही ते पण
का इतक दुख सोसतात
____________
लक्ष्मण शिर्के
नेहमीच घेत असतात
तरी समजत नाही ते पण
का इतक दुख सोसतात
____________
लक्ष्मण शिर्के
हाच भविष्याचा खेळ
हाच भविष्याचा खेळ
मला कधी कधी पटत नाही
आणि माझ्याच भविष्याचे कोडे
माझ मलाच सुटत नाही
____________
लक्ष्मण शिर्के
मला कधी कधी पटत नाही
आणि माझ्याच भविष्याचे कोडे
माझ मलाच सुटत नाही
____________
लक्ष्मण शिर्के
नाही भेटत आता वेळ
ज्योतिषाचा खेळ खेळायलाच
नाही भेटत आता वेळ
त्यामुळेच आता बसवितोय मी
भेटलेल्या वेळेत मेळ
____________
लक्ष्मण शिर्के
नाही भेटत आता वेळ
त्यामुळेच आता बसवितोय मी
भेटलेल्या वेळेत मेळ
____________
लक्ष्मण शिर्के
तुझ ते झुरने मला
तुझ ते झुरने मला
त्यावेळेसच जाणवले होते
जेव्हा त्या शांत कातरवेळी
तुझे डोळे पानावले होते
____________
लक्ष्मण शिर्के
त्यावेळेसच जाणवले होते
जेव्हा त्या शांत कातरवेळी
तुझे डोळे पानावले होते
____________
लक्ष्मण शिर्के
तुझी प्रेमाची भूक
तू नेहमीच फुलत असते
सुखी जीवनात रमत असते
गुन्तविले जरी तुझ्या मनाला थोडे
तरी तुझी प्रेमाची भूक शमत असते
____________
लक्ष्मण शिर्के
सुखी जीवनात रमत असते
गुन्तविले जरी तुझ्या मनाला थोडे
तरी तुझी प्रेमाची भूक शमत असते
____________
लक्ष्मण शिर्के
खिन्न मन झाल की
अस खिन्न मन झाल की
मलाच फसल्यासारख वाटत
चुकीची माफी मागावी म्हटली तरी
असून नसल्यासारख वाटत
____________
लक्ष्मण शिर्के
मलाच फसल्यासारख वाटत
चुकीची माफी मागावी म्हटली तरी
असून नसल्यासारख वाटत
____________
लक्ष्मण शिर्के
व्यक्त करू शकत नाही
मनात प्रेम आहे खूप
पन व्यक्त करू शकत नाही
भविष्य काळातिल दिसनारे धोके
स्वताच्या हाताने आखत नाही
____________
लक्ष्मण शिर्के
पन व्यक्त करू शकत नाही
भविष्य काळातिल दिसनारे धोके
स्वताच्या हाताने आखत नाही
____________
लक्ष्मण शिर्के
मंद झुळुक वारा
जीवनच आहे हे असे
मंद झुळुक वारा
प्रेम गीत फुलून जाते
भरलाय रान वारा
____________
लक्ष्मण शिर्के
मंद झुळुक वारा
प्रेम गीत फुलून जाते
भरलाय रान वारा
____________
लक्ष्मण शिर्के
मैत्रीची लयच बिघडली
ती माझ्याशी बोलली हसली
खेळली अन् बागडली
माझ्या प्रेमात पडून
मैत्रीची लयच बिघडली
____________
लक्ष्मण शिर्के
खेळली अन् बागडली
माझ्या प्रेमात पडून
मैत्रीची लयच बिघडली
____________
लक्ष्मण शिर्के
जेव्हा प्रेमाचा
जेव्हा प्रेमाचा सुंदर आणि
सुरेख संगम होतो
मनाला सुखावा मिळून
गंध प्रीतीचा येतो
____________
लक्ष्मण शिर्के
सुरेख संगम होतो
मनाला सुखावा मिळून
गंध प्रीतीचा येतो
____________
लक्ष्मण शिर्के
मनातल्या हळूवार भावना
मनातल्या हळूवार भावना
कधी कधी शांत असतात
एकदा त्या उसळल्या की
विचित्र आणि विद्रुप भासतात
____________
लक्ष्मण शिर्के
कधी कधी शांत असतात
एकदा त्या उसळल्या की
विचित्र आणि विद्रुप भासतात
____________
लक्ष्मण शिर्के
माझ्या डोळ्यातले भाव
जेव्हा मी मुक्त असतो
जवळ कोणीच असत नाही
पण माझ्या डोळ्यातले भाव
कधीच शांत बसत नाही
____________
लक्ष्मण शिर्के
जवळ कोणीच असत नाही
पण माझ्या डोळ्यातले भाव
कधीच शांत बसत नाही
____________
लक्ष्मण शिर्के
बोलण्यापेक्षा मुकयानेच
बोलण्यापेक्षा मुकयानेच
प्रेम जास्त जाणता येते
मुकेपनात असतात नाजूक रेशमी बंध
नंतर शब्दात त्यांना आणता येते
____________
लक्ष्मण शिर्के
प्रेम जास्त जाणता येते
मुकेपनात असतात नाजूक रेशमी बंध
नंतर शब्दात त्यांना आणता येते
____________
लक्ष्मण शिर्के
मनात दाटली हुरहूर
क्षणभर डोळ्यात पाहिले तिच्या
मनात दाटली हुरहूर
माझेही नयन स्तब्ध झाले
पाहुनि वेडी तिची नजर
____________
लक्ष्मण शिर्के
मनात दाटली हुरहूर
माझेही नयन स्तब्ध झाले
पाहुनि वेडी तिची नजर
____________
लक्ष्मण शिर्के
त्या दुराव्यालाच मी
त्या दुराव्यालाच मी
निखळ प्रेम मानल
आणि मूक राहून मी तुझ्या
वेड्या प्रेमाला जानल
____________
लक्ष्मण शिर्के
निखळ प्रेम मानल
आणि मूक राहून मी तुझ्या
वेड्या प्रेमाला जानल
____________
लक्ष्मण शिर्के
क्षण ते मिलनाचे
क्षण ते मिलनाचे
भूर्रकन निघून जातात
आनंदी आयुष्य उजळुन
प्रेमाचे श्वास घेतात
____________
लक्ष्मण शिर्के
भूर्रकन निघून जातात
आनंदी आयुष्य उजळुन
प्रेमाचे श्वास घेतात
____________
लक्ष्मण शिर्के
आठवणी आठवल्या तरी
नुसत्याच आठवणी आठवल्या तरी
अंगावर काटा उभा राहतो
मग कातरवेळी मी एकटाच बसून
समुद्राकडे शून्य नजरेने पाहतो
____________
लक्ष्मण शिर्के
अंगावर काटा उभा राहतो
मग कातरवेळी मी एकटाच बसून
समुद्राकडे शून्य नजरेने पाहतो
____________
लक्ष्मण शिर्के
तुझा हा विश्वास
तुझा हा विश्वास
नेहमीच माझ्यावर राहू दे
काही दिवसांची मुदत दे
मलापन खात्री करून पाहु दे
____________
लक्ष्मण शिर्के
नेहमीच माझ्यावर राहू दे
काही दिवसांची मुदत दे
मलापन खात्री करून पाहु दे
____________
लक्ष्मण शिर्के
आठव आठव ते दिवस
आठव आठव ते दिवस आणि
त्या समुद्राच्या लाटा
आपल्या पण अथांग मनाला
त्यात कितीतरी दिसायच्या वाटा
____________
लक्ष्मण शिर्के
त्या समुद्राच्या लाटा
आपल्या पण अथांग मनाला
त्यात कितीतरी दिसायच्या वाटा
____________
लक्ष्मण शिर्के
स्वार्थी वृत्तीची चाहूल
तो जागत नाही हा राग तुम्हाला आहे
म्हणून त्याच्याच पावलावर पाऊल
कशाला जगाला पण देताय तुम्ही
अशा या स्वार्थी वृत्तीची चाहूल
____________
लक्ष्मण शिर्के
म्हणून त्याच्याच पावलावर पाऊल
कशाला जगाला पण देताय तुम्ही
अशा या स्वार्थी वृत्तीची चाहूल
____________
लक्ष्मण शिर्के
रंग बदलताना तू
रंग बदलताना तू
मोह, माया विसरतोस
आणि नंतर त्याच गोष्टीवर
पश्चाताप करत बसतोस
____________
लक्ष्मण शिर्के
मोह, माया विसरतोस
आणि नंतर त्याच गोष्टीवर
पश्चाताप करत बसतोस
____________
लक्ष्मण शिर्के
काही वेळा
काही वेळा माणूस समजूनपण
न उमजल्यासारखा करतो
गरज नसताना नको त्या गोष्टीसाठी
वेड्यासारखा आस धरतो
____________
लक्ष्मण शिर्के
न उमजल्यासारखा करतो
गरज नसताना नको त्या गोष्टीसाठी
वेड्यासारखा आस धरतो
____________
लक्ष्मण शिर्के
जातीचे हे तांडव
जातीचे हे तांडव
सुटनार नाही कधी
का समजले नाही त्या मानवाला
असे होईल म्हणून आधी
____________
लक्ष्मण शिर्के
सुटनार नाही कधी
का समजले नाही त्या मानवाला
असे होईल म्हणून आधी
____________
लक्ष्मण शिर्के
माणसाचीच जात
गरीब श्रीमंत भेद मानणारी
माणसाचीच जात असते
कधी कधी अन्याय झालेल्यांना पण
विश्वासाची साथ नसते
____________
लक्ष्मण शिर्के
माणसाचीच जात असते
कधी कधी अन्याय झालेल्यांना पण
विश्वासाची साथ नसते
____________
लक्ष्मण शिर्के
हे कोडे असेच राहणार
हे कोडे असेच राहणार
सुटनारच नाही कधी काही
माणूस प्राणी हा असाच आहे
मनाला त्याच्या जातच नाही
____________
लक्ष्मण शिर्के
सुटनारच नाही कधी काही
माणूस प्राणी हा असाच आहे
मनाला त्याच्या जातच नाही
____________
लक्ष्मण शिर्के
Subscribe to:
Posts (Atom)