10.16.2009

भिरभिर वार्‍या मध्ये

या भिरभिर वार्‍या मध्ये
मन कस सुखावते
आनंद गगनाला जाऊन
अलगद कल्पनेचे झोके घेते
____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment