8.16.2009

निवार्‍या साठी थांबला

चालून चालून थकला जीव
निवार्‍या साठी थांबला
विसरून गेला पुढील रस्ता
कोड्यामध्ये विसंबला
_________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment