8.21.2009

जखमेची आठवण

व्रण आणि जखम असतात
मनातील भावनांची साठवण
जखम ठेवते दु:ख
तर व्रण जखमेची आठवण
__________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment