8.25.2009

माझे तेथे काहीच नव्हते

तिचे पूर्ण प्रतिबिंब माझ्या
जीवनात साठविले होते
अगोदरच माहीत होते मला
जरी माझे तेथे काहीच नव्हते
_____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment