माझ्या कविता व चारोळ्या
8.10.2009
शब्दांनी मांडलाय कहर
आज खरच आलाय इथे बहर
शब्दांनी मांडलाय कहर
प्रेमाचा होतोय शिडकावा
प्रत्येकालाच यावी इथे येण्याची लहर...........
______________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment