8.18.2009

तुझ्या वेड्या मनाला

तुझ्या वेड्या मनाला
मी कितीही समाजावायचा प्रयत्न केला
ईच & एव्हरी टाइम
निष्फळ वाया गेला
____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment