8.18.2009

बळ माझे संपले

मनाच्या गोन्धळात
अंतर मी कापले
माघारी परतताना
बळ माझे संपले
____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment