8.16.2009

संधी

तिचि चाहुल मला ही खूपच भावली
वाटले कुठतरी पाल ही चुकचुकली
नशीबच नव्हत आपले तिथे
त्यामुळे संधी येऊनसुद्धा जिंकूनही हुकली
______लक्ष्मण शिर्के________

No comments:

Post a Comment