8.18.2009

वैरी

जर आपण झालो आपले वैरी
कोणीच नाही येणार आपल्या दारी
आणि मग एक दिवस आपल्याला
करावे लागणार हारी हारी
____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment