8.18.2009

खरे आहे मित्रा

खरे आहे मित्रा
तुझे मला पटतय
आणि उद्यापासून तुझ्याच
पावलावर पाऊल ठेवुस वाटतय
____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment