8.10.2009

कविता बाजारात

हा हा हा. ..... कविता बाजारात मिळतात
माझ्या तर नक्कीच मिळतात
एवढेच काय इतर भाज्याही
माझ्याभोवती गोळा होऊन कवीतांवर लोळतात...............
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment