8.27.2009

तू दिलास गंध मला

तू दिलास गंध मला
स्वीकारला मोठ्या आशेने
परत घे माघारी आता
देतोय तुला मी निराशेने
____________
लक्ष्मण शिर्के

1 comment:

  1. तू दिलास गंध मला
    स्वीकारला मोठ्या आशेने
    परत घे माघारी आता
    देतोय तुला मी निराशेने

    ReplyDelete