8.27.2009

लोकशाही च्या नावाखाली

हल्लीच्या माणुसकीत ना कर्ण राहिलाय
ना अश्वथामा राहिलाय
लोकशाही च्या नावाखाली अक्षरशहा गरिबांचा
खेळखन्डोबा करून टाकलाय
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment