माझ्या कविता व चारोळ्या
8.16.2009
एकटेच चाललेत
एकटेच चाललेत माझे शब्द
आधार त्यांना कुणाचाही नाही
पण गरज आहे हे नक्की
अधाशासारखे कुणी येतय का पाही
_________________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment