8.18.2009

आंदोलन

आंदोलन ते करणारच
कारण त्यांना हवय स्वातंत्र्य
कारण त्यांना भीक मागण्यात
वाटून राहतय पार्त्यन्त्र
____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment