8.18.2009

कान धर दोन्ही

कान धर दोन्ही
मार चार उठाबशा
मग बघतो मी
खोड्या काढशिल कशा
____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment