8.17.2009

शब्द म्हणजे

शब्द म्हणजे असते तलवारीच पात
नेहमीच जपून वापराव लागत
समोर जसा कुणी माणूस भेटेल
विश्वासात घेऊन बोलायला बघत.....
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment