8.18.2009

कशात काय

कशात काय अन् फाटक्यात पाय
आमचे नेहमीचेच असते
आज जरी काम नाही संपले
तरी ते उद्यासाठी जाऊन बसते
____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment