8.10.2009

गरिबांच्या यातना

गरिबांच्या यातना पाहाताना
मला खूप येते कीव
मी पण त्यांच्यातलाच एक
कासावीस होतो खूप जीव. !!!!
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment