8.27.2009

खूप मनापासून वाटत

अस कधी होउच नये
खूप मनापासून वाटत
पन नियतिला कुठे ते
आपल्या मनातले पटत
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment