एक वेडा रात्रभर तिच्या आठवणीतचंद्राच्या शीतल छायेकडे बघत बसलाचंद्रच म्हणाला मग उठ वेड्याहोता नव्हता तेवढा तू विश्वास गमावून बसला
एक वेडा रात्रभर तिच्या आठवणीत
ReplyDeleteचंद्राच्या शीतल छायेकडे बघत बसला
चंद्रच म्हणाला मग उठ वेड्या
होता नव्हता तेवढा तू विश्वास गमावून बसला