माझ्या कविता व चारोळ्या
8.18.2009
जगून देत नाहीस
दुखाने बघायचे म्हटले तरी
बघून देत नाहीस
आणि सुखाने जगाव वाटल
तरी जगून देत नाहीस
____________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment