8.18.2009

चप्पल तुटली

भुंकली माझ्यावर कुत्री
रस्त्यावरून चालताना
चप्पल तुटली पायातली
धाप लागली पळताना
____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment