8.17.2009

शब्द ही अशी गोष्ट

शब्द ही अशी गोष्ट असते की ती
एखाद्याला आकाशी पोहोचवायला कमी करत नाहीत
आणि एक वेळ अशिसुद्धा येते
एखाद्याला पायदळी तुडवायला पण कमी करत नाहीत.............
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment