8.27.2009

काळ हा नेहमिच

काळ हा नेहमिच
सदा सर्वदा भोग पाहतो
कितीही बुजवीन्याचा प्रयत्न केला तरी
जख्मेचा व्रण हा तसाच राहतो
____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment