8.16.2009

एकटाच आहे

एकटाच आहे तू थांब इथे
माझ्या शब्दांना आली गती
क्षमा कर मित्रा त्रास देतोय तुला
मनापासून वाटले तरच राहा सोबती
_________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment