नमस्कार मित्रांनो
काय झाले तुम्हाला
रुमाल काय मास्क काय
काय बांधलाय नाकाला
काय म्हणलात तुम्ही
हा स्वाइन फ्लू आहे
सांगा जरा मला
हा कुठून येऊन राहे
कुणी काही म्हटले तरी
स्वतच्या तब्येतीची काळजी घ्या
अशा वेळी सावध राहून
सर्वांना याची माहिती द्या
______लक्ष्मण शिर्के________
No comments:
Post a Comment