8.27.2009

लाज जरा मनी धरा

अरे मागून कशाला येताय
पुढून चाल करा
भेकाडपणाची जात नका दाखवू
लाज जरा मनी धरा
____________
लक्ष्मण शिर्के

1 comment: