8.27.2009

वेगळेपन

प्रत्येकातच असत वेगळेपन
प्रत्येकजण दाखवितो त्याची कला
नका कुणाला जबरदस्ती करू
मी पुढे चालतो माझ्यामागे चला
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment