8.23.2009

एक झूल

मैत्री म्हणजे म्हणजे
एक प्रेमाच नाजूक फूल
मोगार्‍याच्या सुगंधाची
झुलणारी एक झूल
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment