8.16.2009

दैवत मानेन

शब्दांच्या मुकेपनातच
मी माझी जान आणेन
जीवनातच आहे माझ्या खेळ
त्यालाच मी दैवत मानेन
_________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment