8.27.2009

दाटून आलेले अश्रू

दाटून आलेले अश्रू
हृदयाच्या अंतरीच चिघळले
उभ्या जीवनातले स्वप्न माझे
चांदण्यातच विरघळले
_________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment