8.27.2009

माझे नशीब

माझे नशीब मीच घडविन
म्हणालो असेन जरी खरा
नक्कीच शब्द मागे घेतोय
दुनियेचा समजून चुकलोय नजारा.......
_________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment