8.10.2009

हात पसरला

इतरांचा प्रेमामध्ये पाय घसरतो
माझा तो मैत्रीमध्येच घसरला
आणि मुकेपनिच तिला मी शांतपणे
प्रेमासाठी हात पसरला.................
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment