8.27.2009

घाटातली वाट

नेहमीची घाटातली वाट
मला यावेळी नवखी वाटली
प्रत्येक नागमोडी वळणावर
अश्रूंची वावटळ मनी दाटली
__________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment