8.17.2009

शब्दही भावनाही

शब्दही आपलेच असतात
भावनाही आपल्याच असतात
फक्त त्या एकमेकांत गुंतवून
आपण त्या जपायच्या असतात.............
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment