माझ्या कविता व चारोळ्या
8.16.2009
ठरवलाय मी
ठरवलाय मी पक्क आता
कुणाच्या भावनेशी नाही खेळायचे
दुसरयाला पण भावना असतात
आपणच आपले अश्रू गिळायचे
_____________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment