8.18.2009

भावुक भावना

स्वप्न वेड्या मनाला पडतात
आणि ती अर्धवट संपतात
वेड्या मनाच्या भावुक भावना
खंत दाटून अर्ध्यातच लोपतात
____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment